SIP आणि Lumpsum मध्ये काय फरक आहे?
शेअर बाजारामध्ये गुंतवणूक करताना SIP आणि Lumpsum हे शब्द नेहमी कानावर पडतात पण या दोन्ही शब्दांचा अर्थ काय आहे SIP आणि Lumpsum मध्ये काय फरक आहे हे जाणून घेऊ. What is difference between SIP and Lumpsum ?
SIP म्हणजे काय?
SIP मध्ये आपण काही ठराविक रक्कम साप्ताहिक/मासिक/त्रैमासिक/अर्धवार्षिक किंवा वार्षिक अंतराने म्युच्युअल फंड किंवा stocks मध्ये गुंतवत असतो. SIP करण्यासाठी तुमच्याकडे फार मोठ्या रकमेची आवशकता नसते. कमीत-कमी रकमेमध्ये तुम्ही SIP सुरु करू शकता.
Lumpsum गुंतवणूक म्हणजे काय?
हेही वाचा : Mutual Fund म्हणजे काय?
SIP आणि Lumpsum सोपे उदाहरण
उदाहरणार्थ, तुमच्याकडे ₹10000 आहेत आणि त्याची गुंतवणूक करायची आहे तेंव्हा, तुम्ही एकतर सर्व रक्कम एकरकमी एकाच वेळेस गुंतवणूक करू शकता ज्याला आपण Lumpsum इन्व्हेस्टमेंट म्हणतो किंवा एक पद्धतशीर गुंतवणूक पद्धती निवडून त्यामध्ये पुढील 10 महिन्यांत प्रत्येक महिन्याला ₹1,000 ची गुंतवणूक करू शकता त्यालाच आपण SIP असे म्हणतो .
अशाप्रकारे आपण SIP व Lumpsum (difference between SIP and Lumpsum) मध्ये काय फरक आहे हे समजावून घेतले.