आमच्याबद्दल थोडस..
आजच्या महागाईच्या शेअर मार्केट एक उत्पन्नाचा स्रोत सर्वांसाठी बनू शकतो. पण झटपट श्रीमंत होण्याची चावी म्हणून काही लोक शेअर मार्केटकडे बघतात. याच झटपट श्रीमंत होण्याच्या नादात लोक लॉस करून मार्केट मधून बाहेर पडतात आणि वरून मार्केट वाईट आहे, जुवा आहे अस म्हणतात. पण हे खरे नाही, शेअर मार्केट मध्ये अभ्यास करून नियोजनपूर्वक काम केल्यास चांगला नफा मिळवणे फार कठीण नाही. याचसाठी FinoChart.in तुम्हाला मदत करते.
- स्विंग ट्रेडिंग करताना Stock ची निवड कशी करायची?
- कोणत्या पद्धतीने ट्रेड घ्यायचा?
- प्रत्येक ट्रेडमागे किती उधिष्ट ठेवावे?
- Stop Loss – Entry Point – Exit Point या सर्वांचा अर्थ काय आहेत?
अशा अनेक बाबींचा उलगडा करण्याचे आमचे प्रयत्न आहोत. महाराष्ट्रातून जागरूक, प्रतिभावान आणि सातत्यपूर्ण नफा मिळवणारे ट्रेडर तयार करण्याचे काम या वेबसाईटच्या माध्यमातून केल्या जाते.
तुमचे प्रश्न, समस्या, सूचना आम्हाला कळविण्यासाठी तुम्ही खालील इमेल वर संपर्क साधू शकता.
help.finochart@gmail.com
धनयवाद !
instagram आणि telegram वर आम्हाला फॉलो करायला विसरू नका.